एआय वापरू सजगतेने
एआय वापरू सजगतेने; लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांचे राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त नव्या पिढीला मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एआयच्या युगात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता तसेच त्याद्वारे मिळालेल्या माहितीची योग्य पडताळणी व विश्लेषणाचे कौशल्य. एआय अगदी चुटकीसरशी माहिती देईल, पण त्यातील सत्यता व योग्य काय ते निवडण्याची दृष्टी तुम्ही […]
Read more...